in

MI vs CSK | मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या 14 व्या मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये आज हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजीस उतरणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Kerala Election 2021: Check exit poll result date and time

WB Election 2021 | पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल; टीएमसी की भाजप मारणार बाजी