in

Mumbai rain| चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

मुंबईत पावसाचा हाहाकार, मुंबईमध्ये काळ रात्रीपासून मुसळधार पासून पडत आहे. मुंबईत सर्वत्र पाणी साचलेले आहे. अशा परस्थितीत चेंबूरच्या भरत नगर भागात भूस्खलनामुळे भिंत कोसळली आहे. या दुर्घनटनेत 11 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

विक्रोळी इथं दरड कोसळली; ३ जणांचा मृत्यू