in

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; खबरदारीसाठी NDRFची टीम तैनात

बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आज पुन्हा दादर, लोअर परळ भागात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात, तर उपनगरात काही ठिकाणी तुरळक पाउस बरसत आहे.

याचदरम्यान मुंबईत आज ऑरेज अॅलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईच्या सुमद्रात हाय टाईडचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आला आहेत. तर राज्यात सुध्दा पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Fire Eclipse: आज 10 जूनला दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतातल्या ‘या’ मोजक्या शहरात दिसणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन