in

Naughty Raj Kundra | राज कुंद्राच्या अटकेनंतर नेटकऱ्यांकडून मिम्सचा पाऊस

हा फोटो सोशल मिडीयावर वायरल होतोय

प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) शिल्पा शेट्टी यांचे पती तसेच प्रसिद्ध उद्योपती राज कुंद्रा (Raj Kundra) हे फेब्रुवारी मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेट मध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे.आणि याच प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल राज कुंद्रा यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेनंतर नेटकऱ्यांनी मात्र राज कुन्द्रांची खिल्ली खिल्ली उडवायला सुरवात केली आहे. राज कुन्द्रांच्या अटकेनंतर नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस पडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला याला सोमवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली आहे. क्राइम ब्रँचने त्यांची कित्येक तास चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा यांना काही अ‍ॅप्सद्वारे अश्‍लील चित्रपट बनवण्यासाठी आणि प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली होती. वुई ट्रान्सफरच्या माध्यमातून राज कुंद्रा विदेशात पॉर्न फिल्म पाठवत होता. या धंद्यात राजने 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

NEET परीक्षेला माझा विरोध नाही, पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये – रोहित पवार

Adani समुहाकडून मुंबई विमानतळ टेकओव्हर, जाणून घ्या अहमदाबाला कार्यालय हलवण्याचं कारण