in

राज्यात आज 2,069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात दिवसेन दिवस कोरोना संख्येत चढ उतार बघायला भेटत आहे. राज्यात आज 2,069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 616 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून. राज्यात आतापर्यंत 64 लाख 7 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात सध्या 30 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के इतके आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5098 सक्रिय रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला जाताना महिला बाईक रायडरचा अपघातात मृत्यू

पुण्यात अल्पवयीन मुलीचा खून; तीन आरोपींपैकी दोघांना अटक