in

NIA : रियाझ काझीला १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझेचा सहकारी रियाझ काझी याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर झालेल्या सुनावणीत काझीला १६ एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली आहे.

एपीआय सचिन वाझेचा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा खुलासा राज्याच्या एटीएसने केला. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने देखील यासंदर्भात पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणातील काही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेचा सहकारी रियाझ काझी याने मदत केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणात काझीची चौकशी सुरू असून त्याची १० दिवसांची कोठडी एनआयएने मागितली होती. अखेर १६ एप्रिलपर्यंत ही कोठडी देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Mangalvedha by poll; पाहा अभिजीत बिचुकले काय म्हणाले…

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांची ‘टास्क फोर्स’सोबत बैठक सुरू; लॉकडाऊनची शक्यता बळावली