in

Nitish Rana | आधी कोरोनावर मात आणि मग केली गोलंदाजांची धुलाई


आयपीएलमध्ये कोलकाताच्या पहिल्या सामन्यात नितिश राणाने धमाकेदार फलंदाजी केली. या आधी त्याने मैदाना बाहेर कोरोनाचा सामना केला होता.
नितीश राणा याला IPL पुर्वी कोरोना ची लागण झाली होती. त्यानंतर त्याने कोरोना वर मात केली होती. काल चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राणाने तुफान फलंदाजी केली.
राणा प्रथम गिल सोबत ५३ धावांची तर राहुल सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. या दोन्ही भागिदारीत राणाचे योगदान सर्वाधिक होते.
राणाने ५६ चेंडूत १४२.८६च्या सरासरीने ८० धावा केल्या. यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात राणाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून स्फोटक खेळीचा इशारा दिला आणि त्यानंतर ८० धावा करून सिद्ध देखील करून दाखवले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh |अनिल देशमुख यांना CBI चे समन्स

बेडसाठी वणवण…आणि त्याने रुग्णालयाच्या दारातच सोडला जीव