in

ओबीसी आरक्षणाबाबत कोण खोटे बोलतय, हे जनता जाणून- धनंजय मुंडे

उमाकांत अहिरराव, धुळे | केंद्र सरकारच्या ज्या विचाराचे आहे, त्या विचाराला आरक्षण मान्य नसल्याची टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.तसेच ओबीसी आरक्षणाबाबत कोण खोटे बोलत आहे, हे जनता जाणून असल्याची खरमरीत टीका केली. धुळे जिल्ह्यातील साक्री दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी ते बोलत होते.

ज्या वेळेस आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेस राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते. त्या सरकारने इम्पेरीकल डेटा सुप्रीम कोर्टात उपलब्ध करून दिला नाही. ओबीसी आरक्षणाबाबत कोण खोटे बोलत आहे, हे जनता जाणून असल्याची खरमरीत टीका केली.

ओबीसी आरक्षणाबाबत महा विकास आघाडी सरकार हे बांधील असून, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजीही घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत कोण खोटे बोलत आहे, हे जनता जाणून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत; धनंजय मुंडे म्हणाले…

समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश नाहीत-दिलीप वळसे पाटील