in

ज्वारीच्या भाकरीवर साकारलं चित्र, महापरीनिर्वाण दिनानिमित्त अनोखे अभिवादन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मालेगावचे कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र साकारत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र या अजरामर गीताने महाराष्ट्राला वेड केलं.

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या,या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होत कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी ९ इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र साकारले ठाकूर सध्या नवी मुंबईच्या भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mahaparinirvan Din | प्रवेश नाकारल्याने चैत्यभूमीवर समर्थक भिडले

तारक मेहतामधील जेठालालची लाईफस्टाईल; आलिशान घर ते लग्झरी गाड्या अशी आहे