in

ऑक्सिजन बेड न मिळाल्याने ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण होऊन बसलं आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणा आला आहे. अशा परिस्थितीत चंद्रपुरातील ऑक्सिजन बेड न मिळाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

  • चंद्रपुरात ऑक्सिजनअभावी त्या वृद्धाचा मृत्यू
  • उपचाराविना वयोवृद्ध पाच तास होता पडून
  • ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाडाखाली घेतला होता आसरा
  • असहाय महिला वृद्धाचा मृतदेह घेऊन होती
  • उशीरा उपचार मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनासोबत लढायची काय तयारी केलीये; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Co-Win Registration | प्रौढांसाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया