in

50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन लाँच

नप्लस कंपनीचा OnePlus Nord 2 हा 5G स्मार्टफोन आज 22 जुलै 2021 रोजी बाजारपेठेत दाखल होत आहे.

खास वैशिष्ट्ये :

  • स्पेशल AI फीचर्ससह नवा शक्तिशाली प्रोसेसर, ब्रँड न्यू कॅमेरा सिस्टीम आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या क्षमतेची बॅटरी ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्यं आहेत.
  • वनप्लस नॉर्डच्या डिझाइनची वैशिष्ट्यं असलेल्या जेंटली कर्व्ह्ड एजेस आणि मेटॅलिक साइड्स याही फोनमध्ये आहेत. 6.43 इंची फुल एचडी, फ्लुइड AMOLED डिस्प्ले या फोनला देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. तसेच या फोनमध्ये SoC MediaTek Dimensity 1200-AI chip ही वैशिष्ट्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप आहे. हार्डवेअर अॅक्सलरेटेड एआय फीचर्सना ही चिप सपोर्ट करते.
  • दरम्यान, याआधीच्या नॉर्ड फोन्सप्रमाणेच या फोनचं लाँचिंगही अनेकांसाठी औत्सुक्याचं आहे.
  • या नव्या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ब्रँड न्यू ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे.
  • प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा , IMX 766 वर आधारित सेन्सरचा असून, मोठे पिक्सेल्स आणि OIS हे त्याचं वैशिष्ट्य आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chiplun Flood | आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी – देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar Birthday | ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी; केला माफीनामा सादर