in

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपुरात भाजपाची पुन्हा जोरदार मुसंडी

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक तिसरी फेरी : भगीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर

💠भाजप – समाधान आवताडे : 7978
💠राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613
💠अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
💠स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
💠अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election Results 2021 LIVE | भाजप 87, तृणमूल काँग्रेस 92 जागांवर आघाडीवर

5 State Assembly Election Results 2021 LIVE | बंगालमध्ये तृणमूल-भाजपमध्ये काँटे की टक्कर