in

Pandharpur Election Result 2021 | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Election Result 2021 | 5 विधानसभांसाठी आज मतमोजणी, प. बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये कोण मारणार बाजी?

Election Result 2021 | मोयना विधानसभेच्या जागेवर भाजप – तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष