in

Para shooter Dilraj Kaur |देशासाठी जिंकले 28 गोल्ड मेडल; पॅरा-नेमबाज आता विकतेय चिप्स

प्रशांत गोमाणे | देशाला 28 सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या पॅरा-नेमबाज दिलराज कौरला रस्त्यावर चिप्स विकण्याची वेळ आली आहे. देशाचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूवर अशी वेळ का आली याचे कारण अद्याप समोर आले नाही नाही.

पॅरा-नेमबाज दिलराज कौरला हिने 2004 पासून नेमबाजी करण्यास सुरूवात केली. आतापर्यत तिने नेमबाजीत 28 गोल्ड मेडल, 8 सिल्व्हर व 3 ब्राँझ पदक पटकावली आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

दरम्यान देशासाठी इतकी मोठी कामगिरी करणाऱ्या पॅरा-नेमबाज दिलराज कौरवर वाईट वेळ ओढवली. दिलराज कौर सध्या डेहराडूनच्या रोडवर चिप्स विकत आहे. कोरोनामुळे लागू झालेला लॉकडाऊनमुळे अनेकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याप्रमाणेच दिलराज कौरवर अशी वाईट वेळ ओढवली असावी अशी चर्चा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोंदियात तरुणीची गळा चिरून हत्या; आरोपी फरार

अपघातग्रस्त गाय

लोकलच्या धडकेत 11 म्हशींचा मृत्यू… मालक चौकशीसाठी ताब्यात