in

परमबीर सिंह यांची चौकशी संपली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कार्यालयात गेले होते. अखेर 4 तासांच्या चौकशीनंतर NIA च्या कार्यालयातून बाहेर पडले आहे.

अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन आणि मनसुख हिरनं हत्या प्रकरणी सध्या एनआयए तपास करत असून या प्रकरणात परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. परमबीर सिंग हे आज सकाळीच एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले होते. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरनं हत्या प्रकरणाबाबत एनआयएकडून आज परमबीर यांचा जबाब नोंदवणार आहेत. परमबीर सिंग यांच्या जबाबातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अन्यथा ३ दिवसात लसीकरण बंद पडेल – राजेश टोपे

“तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा”