in

Petrol-Diesel Price | पेट्रोल-डिझेलने घेतला भडका, जाणून घ्या आजचे दर

दिवसागणिक पेट्रेल – डिझेच्या किंमतीत वाढ होत आहे, मुंबईत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. शंतक पूर्ण झाल्यावर तरी पेट्रोलच्या भाववाढीला ब्रेक लागेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. पण आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांनी वाढ झालीये.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे. मागील महिन्यापासून आतापर्यंत २२ वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजचे पेट्रोलचे दर (Today’s petrol rates in various cities in Maharashtra)

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर₹ 101.79 (0.02)₹ 101.77
अकोला₹ 101.68 (0.33)₹ 101.35
अमरावती₹ 102.48 (-0.47)₹ 102.95
औरंगाबाद₹ 103 (1.1)₹ 101.90
भंडारा₹ 102.28 (0.1)₹ 102.18
बीड₹ 103.17 (0.09)₹ 103.08
बुलढाणा₹ 102.38 (0.43)₹ 101.95
चंद्रपूर₹ 102.60 (1.2)₹ 101.40
धुळे₹ 102.14 (0.73)₹ 101.41
गडचिरोली₹ 102.86 (0.75)₹ 102.11
गोंदिया₹ 103.15 (0.52)₹ 102.63
मुंबई शहर₹ 101.81 (0.14)₹ 101.67
हिंगोली₹ 102.69 (0.52)₹ 102.17
जळगाव₹ 102.51 (0.81)₹ 101.70
जालना₹ 102.80 (0.19)₹ 102.61
कोल्हापूर₹ 101.88 (-0.62)₹ 102.50
लातूर₹ 102.95 (0.64)₹ 102.31
मुंबई₹ 101.76 (0.24)₹ 101.52
नागपूर₹ 102.06 (0.75)₹ 101.31
नांदेड₹ 105.02 (1.58)₹ 103.44
नंदुरबार₹ 102.28 (-0.13)₹ 102.41
नाशिक₹ 102.19 (0.25)₹ 101.94
उस्मानाबाद₹ 102.21 (0.19)₹ 102.02
पालघर₹ 102.02 (0.84)₹ 101.18
परभणी₹ 103.89 (-0.28)₹ 104.17
पुणे₹ 101.91 (0.1)₹ 101.81
रायगड₹ 101.58 (-0.64)₹ 102.22
रत्नागिरी₹ 103.42 (0.85)₹ 102.57
सांगली₹ 101.89 (0.63)₹ 101.26
सातारा₹ 101.85 (-0.04)₹ 101.89
सिंधुदुर्ग₹ 103.21 (0.21)₹ 103
सोलापूर₹ 102.14 (0.24)₹ 101.90
ठाणे₹ 101.47 (0.44)₹ 101.03
वर्धा₹ 102.02 (0.28)₹ 101.74
वाशिम₹ 102.12 (0.32)₹ 101.80
यवतमाळ₹ 102.75 (0.62)₹ 102.13

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हा’ ठरला जगातील सर्वात आवडता इमोजी!

कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना