in

Petrol Diesel Price Today | काय आहेत आजचे इंधनांचे दर?

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होते

ऑक्टोबर महिना चालू झाल्यापासून इंधन दर रोज वाढत आहेत. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात.
गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना आज थोडा दिलासा मिळू शकतो. आज बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही.

मुंबईत पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रात सरासरी पेट्रोल 110 रुपये तर डिझेल 100 रुपये प्रति लीटर आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सलमान खानचा ‘अंतिम’ येणार ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

‘किती जाड झालीये’ जेव्हा बॉडी शेमींगचा सामना करावा लागला स्पृहा जोशीला