in

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, पाहा आजचे दर

पेट्रोल-डिझेलचे दर कमी जास्त होताना दिसत आहे आणि याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होतो आहे. 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

मुंबई 97.57 रुपये प्रतिलीटर

नवी दिल्ली 91.17 रुपये प्रतिलीटर

चेन्नई 93.11 रुपये प्रतिलीटर

कोलकाता 91.35 रुपये प्रतिलीटर

नोएडा 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

मुंबई 88.60 रुपये प्रतिलीटर

नवी दिल्ली 81.47 रुपये प्रतिलीटर

चेन्नई 86.45 रुपये प्रतिलीटर

कोलकाता 84.35 रुपये प्रतिलीटर

नोएडा 81.91 रुपये प्रतिलीटर

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपालांची भेट

परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’; शिवसेनेचा निशाणा