in

Petrol-Diesel Rate | जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

मंगळवारी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. कोळशाच्या टंचाई मुळे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती पण आज सरकारी ईंधन कंपन्यांनी दर वाढवलेले नाही.

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली होती. मुंबईत आज पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर आहे.

एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर तपासण्यासाठी 92249 92249 वर एसएमएस पाठवून तुम्ही किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालेगावात केवळ १० टक्के लसीकरण ; लसीकरणात सावळा गोंधळ!

अमेरिकन महिला टेनिसपटूनं मोदी-शाहंवर काय टीका केली?