in

पुणे-सातारा महामार्गावरील रस्त्याच्या अर्धवट कामांची मनसेने काढली अंत्ययात्रा

पुणे | सातारा महामार्गावरील खड्डे, खचलेला रस्ता, अर्धवट कामे याची अंत्ययात्रा आज मनसेच्या वतीने काढण्यात आली.

पुणे-सातारा महामार्गावरील खड्डे, खचलेला रस्ता, अर्धवट कामे याची अंत्ययात्रा काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा अध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आलं आहे.

ही अंत्ययात्रा माई मंगेशकर हॉस्पिटल ब्रिज ते एनएचएआय कार्यालय, वारजे अशी काढण्यात आली.दरम्यान, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा एनएचएआय कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका

लाचलुचपत विभागाची कारवाई; रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना अटक