in

आसाम-मिझोराम सीमावाद पोलिसांच्या जीवावर; सहा जवानांचा मृत्यू

आसाम आणि मिझोराम सीमावादात आसामच्या सहा पोलीस जवानांचा मृत्यू झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मिझोराममधील नागरिकांनी आसामच्या हद्दीतील जागेवर अतिक्रमण केल्याच्या वादातून या नागरिकांनी सरकारी अधिकारी आणि पोलिसांवर हल्ला चढवला होता.

मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

“मला सांगण्यास आतिव दुःख होतं की, आसाम-मिझोराम बॉर्डरवरील हिंसाचारात आसाम पोलिसांचे सहा शूर जवानांनी आपलं बलिदान दिलं. या जवनांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra vaccination । लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

Angarki Chaturthi | सिद्धीविनायकांच्या ऑनलाइन दर्शनाची २४ तास सोय