in

पंतप्रधान मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार

कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. आज लाखावर नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आजपासून अनेक राज्यांनी अनल़ॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे. याचसोबत ते लोकांना कोरोनामध्ये घ्यायची काळजी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून काळजी घेण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर 54 आमदारांचं पत्र चोरल्याचा आरोप केला!

…पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही – उद्धव ठाकरे