in ,

मुंबईतील खासगी लसीकरण केंद्र बंद होणार?

लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अशातच आता मुंबईत लसींचा साठा उपलब्ध होण्यात अडथळे येत असल्याने मुंबईतील खासगी लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबईत पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि खासगी अशी एकूण मिळून 120 हून अधिक लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी बुधवारी एकूण 39 केंद्रात लस नसल्याने लसीकरण बंद होतं. यामध्ये बिकेसी केंद्राचादेखील समावेश होता.

पालिकेकडून सर्व यंत्रणा सज्ज असून दिवसाला 10 लाख डोस मुंबईत आवश्यक आहेत. व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने ही केंद्र बंद होत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Remdesivir Shortage | रेमडेसिवीरऐवजी गोळ्यांची दिली भुकटी!

नाशिकमध्ये आणखी एक मोठं संकट; ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर