in

“मृत्यूचे आकडे लपवणे हा तर मोदींचा PR स्टंट ” राहुल गांधींचा हल्लाबोल

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असतानाच, गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झालेली दिसत असली, तरी वाढते मृत्यूंचे प्रमाण चिंता वाढवणारे ठरत आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विट करत हल्लाबोल केला आहे. मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, ऑक्सिजन टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सिलेंडर गॅसच्या वाढत्या किमती, व्यवस्थापन यांवरून जोरदार निशाणा साधला आहे. आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवरून राहुल गांधी यांनी टीका केली असून,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळालं ‘हे’ सरप्राईज

दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम… शालेय शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला