in

रायगड – मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात

रायगड – मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल आहे. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश झाल आहे. खोपोली जवळ बोरघाटात मुंबई लेनवरील ही घटना घडली आहे. कंटेनर ने कार ला धडक दिल्याने कार ट्रकवर आपटून अचानक पेटली घेतला. या अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉक्टरांना योगावर अभ्यास करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

‘उनकी जान खतरे मे’; चित्राताई वाघ यांनी उडवली गृहराज्यमंत्र्यांची खिल्ली