in

Raigad rain update | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आता मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग थांबला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवर वाहनांच्या लांबच लांब रंग पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्‍हयातील महाड जवळ पुराचे पाणी रस्त्यावर आहे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हिडिओ क्रिएटर्ससाठी यूट्यूबचे नवे फीचर लाँच

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटीची धाव; ५ हजार ८०० प्रवाशांना सुखरूप सोडले