in

परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी परभणी करांना सतर्कतेचा इशारा दिला आहे,ज्या ठिकाणी तारांचे कुंपण,विजेचे खांब आहे अश्या ठिकाणा पासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे,शेतकऱ्यांना ही आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या केल्या सूचना ही केल्या आहे,नागरिकांनी घरा बाहेर जाऊ नय,अवकाशात विजा चमकत असेल तर घरात राहावं,अन्यथा एखाद्या इमारतीत आश्रह घेण्याच्या ही सूचना केल्या आहे, घरातील विद्युत उपकरणे बंद करणे,पाण्यात उभे असल्यास पाण्यातून बाहेर निघणे,उंच झाडा खाली उभे राहू नय,घातूच्या उंच मिनाऱ्या खाली उभे राहू नय ,घरातील खिडकीतुन वीज पडताना पाहू नय या सह अनके सूचना जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी परभणीकरांना केल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जेष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन

Watch Video; अंबरनाथचा मलंगगड परिसर बनला हुल्लडबाजांचा अड्डा