in

रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. सर्व कडेच पावसाचे पाणी तुंबून सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. रायगडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहरात पुराचे पाणी आले आहे. सुकटगल्ली मच्छिमार्केट सह प्रमुख बाजारपेठत शिरले पाणी. महाडनगर पालिका प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये पुलाचे रेलिंग्ज तुटल्याची घटना; वाहतूकदारांना अपघाताची भीती

LGBT | कर्नाटकमध्ये तृतीयपंथीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के जागा राखीव