in

MI vs RR | राजस्थानच्या जोस बटलर आणि जयस्वालची ‘यशस्वी’ सुरुवात

राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली असून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले आहेत. जोस बटलर 26 आणि यशस्वी जयस्वाल 13 धावा करून मैदानात खेळत आहेत. यामुळे राजस्थानची धावसंख्या 50 पूर्ण करू लागली आहे.

मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान प्रथम फलंदाजी करणार आहे. जोस बटलर 26 आणि यशस्वी जयस्वाल 13 धावा करून मैदानात खेळत आहेत. यामुळे राजस्थानची धावसंख्या 50 पूर्ण करू लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccination | लसीकरणाच्या किंमतीबाबत सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

”आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ?”, गोपीचंद पडळकर यांचा सवाल