in

‘फॅन्ड्री’ फेम शालूची आता बॉलिवूडमध्ये एंट्री; ‘या’ चित्रपटात झळकणार!

मुंबई | नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री चित्रपटातील शालु तुम्हाला माहितच असेलच. ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. कारण ती बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

लवकरच ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटात शालू अर्थात राजेश्वरी खरात झळकणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.राजेश्वरी नेहमीच सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मॉन्टेकार्लो कंपनीला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड

बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी टळली!