in

राम खांडेकर यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे खसगी सचिव म्हणून कार्य केलेले राम खांडेकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले होते. १९९१ साली जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह मानले गेले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कानपूरमध्ये जेसीबी-बसच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू

‘आमीर खान’कडून वाशिमच्या प्रयोगशील कृषी अधिक्षकाचे कौतूकाची थाप