in

रंकाळा तलाव ओव्हर फ्लो

मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचं नव्हतं. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यानंतर हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरलं. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला. अशातच कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव ओव्हर फ्लो झाल आहे. 2016 नंतर रंकाळा तलाव आता ओव्हर फ्लो झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीचा बोल्ड अंदाज

बहुचर्चित असुर २ शुटींग सुरु…