in

महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

रवीशंकर प्रसाद याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 • महाविकास आघाडी नव्हे महावसुली आघाडी
 • दोषींवर कारवाई करण्याऐवजी रश्मी शुक्लांची बदली
 • महाराष्ट्रात विकास नाही वसुली होते.
 • वसुली सरकारसाठी की पक्षासाठी
 • हिरेन प्रकरणी तपास NIA कडे द्यायला हवा
 • सचिन वाझे निलंबित होता, शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर पुन्हा सेवेत
 • जिलेटीन कारचे प्रकरण अतिशय गंभीर
 • महाराष्ट्रात पोस्टिंगसाठी वसुली
 • शरद पवारांवर मजबुरी काय ?
 • अनिल देशमुखांना पवार पाठीशी का घालत आहेत ?
 • कोरोनाबाधित असताना अनिल देशमुखांनी प्रवास कसा केला ?
 • अनिल देशमुखांनी कोरोनाचे नियम मोडले
 • गृहमंत्री कोण्यासाठी वसुली करत आहेत असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला.
 • शरद पवार कोणाला मूर्ख बनवत आहेत ? याचे उत्तर द्यावे
 • सर्वात गोंधळलेले सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार
 • महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एटीएसची पत्रकार परिषद… हिरेनच्या हत्येत पॅरोलवरील गुन्हेगारांचा सहभाग

लसीकरण मोहीम : 45 वर्षांवरील व्यक्तींना मिळणार ‘या’ तारखेपासून डोस