in

SRH vs RCB | बंगळुरुचा ‘रॉयल’ विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवरने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. शाहबाज अहमदच्या शानदार गोलंदाजीमुळे व मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुने आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवला.

 हैदराबादने नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला 20 षटकात 8 बाद 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अतिरिक्त दबाव घेत विकेट गमावल्या. शिवाय, बंगळुरूच्या मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारला आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भगव्याला हात लावाल तर दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना इशारा

भाजपा आमदार आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह