in

रेमडेसिवीर हद्दपार, पुढे काय?

गेल्या वर्षभरापासून कोरोना उपचारासाठी ज्या औषधाची प्रचंड मागणी होती. ज्यासाठी रांगेत तासनतास राहून गरज पडल्यास जादा पैसे देऊन विकत घेतलं जात होतं ते रेमडेसिवीरच आता कोरोना उपचारातून हद्दपार होणार आहे. प्लाझ्मा थेरपी रद्दचा निर्णय झाल्यानंतर लगेचच रेमडेसिवीरही बंद करण्यात येणार आहे…दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी तसे संकेत दिले आहेत…करोना रुग्णांवर रेमडेसिवीर वापरामुळे चांगले परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं सांगत त्यांनी हे इंजेक्शन लवकरच यादीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवेत”,काँग्रेसच्या बड्या नेत्याचे विधान…

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून