in

रोहित मोन्सेरात पणजीचे नवे महापौर

गोव्याची राजधानी असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची नियुक्ती झाली आहे. 30 मार्च रोजी शपथ ग्रहण केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला.

मनपा निवडणुकीत पणजीचे भाजपा आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या गटानं ३०पैकी २५ जागांवर विजय मिळविला. महापौर कोण होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अखेर 29 मार्चला उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात रोहित यांची महापौर तर वसंत आगशीकर यांची उपमहापौर म्हणून निवड केली गेली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांवर 8-10 दिवसात आणखी एक होणार शस्त्रक्रिया

मानसिक तयारी ठेवा; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा