in ,

जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात काय, रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

देशातील पाच राज्याचा निकाल आज लागणार आहेत. या निकालावरून प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात काय, अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे.

चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Results | समाधान आवताडेंच्या घराबाहेर समर्थकांचा विजयी जल्लोष

आंध्रप्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी १४ रूग्णांचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाने आरोप फेटाळले