in

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा

यंदाचा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. अधिक गर्दी होवू नये, यासाठी सोहळ्याचे विविध माध्यमातून थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिली.

करवीरचा ऐतिहासिक दसरा सोहळा जगभरात प्रसिध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहिलेले असते. गेल्या वर्षी कोरोना संकटकाळात ऐतिहासिक दसरा चौकात होणारा सिमोल्लंघनाचा सोहळा रद्द करून हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात घेण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जालन्यातील मोसंबी दिल्लीला रवाना, शेतकऱ्यांनी मानले रेल्वे राज्यमंत्र्याचे आभार

Dasara Melava | महाराष्ट्रात गांजा,चरस मिळतो अस चित्र करत आहेत, का करताय असं?- मुख्यमंत्री