in ,

RTGS सेवा 14 तासांसाठी बंद राहणार

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा कमीत कमी 14 तास चालणार नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज दिली. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे व्यवहार दोन दिवसांत उरकून घ्यावे.

रविवारी 18 एप्रिल रोजी RTGS सुविधा कमीत कमी 14 तास चालणार नाही. तांत्रिक सुधारणा आणि आरटीजीएसच्या चांगल्या व्यवहारासाठी यंत्रणा अद्ययावत केली जात आहे. त्यासाठी ही सेवा 14 तास बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी त्यांचे महत्त्वाचे काम अगोदरच करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आरबीआयने लेखी नोटीस बजावलीय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sputnik V vaccine | भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला मंजुरी

वाचा , देशातील कोण कोणत्या राज्यात आहे लॉकडाऊन / नाईट कर्फ्यू