in

‘खुलेआमपणे फोन टॅपिंग; पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी खुलासा करावा’

देशात सध्या सर्व क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे. खुलेआमपणे फोन टॅपिंग होत आहे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी यावर खुलासा करावा, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

महागाई, शेतकरी आंदोलन, कोरोना या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. सरकार चर्चेतून पळ काढण्यात पटाईत आहे. विरोधक मागे हटणार नाहीत. सरकारचा अहंकार खूप वाढत आहे, असंही बोलताना राऊत यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वासिंद पुर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे पुल पाण्याखाली

Monsoon Update | आजही मुंबई, कोकणाला अतिवृष्टीचा इशारा