in

पाहा ऋता दुर्गुळेचा हटके अंदाज

आपल्या सौंदर्यांमुळे आणि उत्तम अभिनयशैलीमुळे चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे.


दुर्वा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ऋता दुर्गुळेचे आज असंख्य चाहते आहेत.


ऋताने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


या लूकमध्ये ऋता अतिशय सुंदर दिसत आहे.


सध्या सोशल मीडियावर ऋताच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. ( फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप