in

वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन

‘आज तक’ (Aaj Tak) या हिंदी वृत्तवाहिनीचे लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं काही वेळापूर्वीच निधन झालं आहे. रोहित यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रोहित सरदाना यांनी आज तक आणि झी न्यूज या वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं. त्यांच्या निधनाने मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

ऑक्सिजन पुरवठ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं!