in

कोल्हापूरमध्ये तृतीयपंथीयाच्या मृत्यूने खळबळ

केरळमध्ये तृतीयपंथीय रेडीओ जॉकीचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूमध्ये तृतीयपथीयांच्या संशयास्पद मृत्यूमूळे एकच खळबळ माजली आहे. कोल्हापूर मधील करवीर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस आधीक तपास करत आहेत. मृत तृतीयपंतीयाचे नाव सतिश उर्फ देवमामा असल्याची माहीती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेबद्दल गुढ निर्माण झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉ.निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका

गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल, गर्दी जमवल्याचा ठपका