in

शरद पवार LIVE | आरोपांमध्ये तथ्य नाही, देशमुखांचा राजीनामा नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला

शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

  • कोरोनामुळे देशमुख रुग्णालयात होते
  • आरोपासाठी परमबीर १ महिना का थांबले ?
  • वाझे -देशमुख भेटीची माहिती चुकीची
  • परमबीर सिंह यांनी नमूद केलेल्या वेळेत देशमुख रुग्णालयात होते
  • लक्ष विचलित करण्याच्या आरोप
  • ATS ने योग्य दिशेने तपास केला
  • आरोपींना पकडल्याने मला आनंदच
  • मुख्य केस ही स्फोटकांचीच
  • पवारांकडून देशमुखांची पाठराखण
  • माध्यमांनी देशमुखांबद्दल शाश्वती विचारली असता शरद पवार यांचे ‘नाही’ असे उत्तर
  • शरद पवारांची देशमुखांना क्लीनचीट
  • सरकार अस्थिरतेचा कोणताही प्रश्न नाही
  • देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी निर्थक
  • राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री ठरवतील
  • पवारांकडून वारंवार देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सदर
  • आरोपांमध्ये तथ्य नाही, राजीनामा नाही
  • दावाच खोटा तर चौकशी कसली ? पवारांचा सवाल
  • तपशिलात जाणं माझा काम नाही – शरद पवार

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपची जुमलेबाजी सुरुच; ‘तिचे’ घर स्वत:चे नव्हे तर भाड्याचे!

15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणारे अनिल देशमुख हे नेमके कोण?, पवारांच्या दाव्यावर फडणवीसांचा सवाल