in

Nashik Oxygen Leak : “वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी घटना”

New Delhi: Letter Bomb: Pawar says matter serious, CM can take action.

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. या दुर्घटनेत २४ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे.

“नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना.” भावपूर्ण श्रद्धांजली. असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona: चोवीस तासांत ६७,४६८ नवे कोरोनाबाधित, तर ५६८ जणांचा मृत्यू

Maharashtra Lockdown: राज्यात संपूर्ण लॉकडाऊन; नवीन नियमावली जाहीर