in ,

शरद पवारांवर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, साेमवारी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया हाेणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर… चोवीस तासांत ६३ हजार २९४ रुग्ण, तर ३४९ मृत्यू

जयंत पाटलांचं पावसात भाषण; पवारांच्या ‘त्या’ सभेची आठवण