in

राज चा “करिष्मा”; शिल्पा शो मधून आउट …

तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला पॉर्न व्हिडिओ शुटींग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली, याप्रकरणात सर्वाधिक मनस्ताप शिल्पाला झाला, सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे, २३ तारखेपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे. शिल्पा शेट्टी एका रियालटी शो मध्ये जज म्हणून सहभागी होती. तिला आता त्या शो मधून पायउतार व्हाव लागल आहे.

सुपर डान्स शोचा शिल्पा एक महत्वाचा भाग आहे. तिन त्या मालिकेच्या शुटींग ला जाणं देखील टाळल आहे. त्याचे कारण राज कुंद्रा ला झालेली अटक. तिच्याजागी आता करिष्मा कपूर जज म्हूणून तिच्या खुर्चीवर बसणार आहे. यावेळी करिश्माचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तळकोकणात ऑरेंज अलर्ट; अनावश्यक घराबाहेर पडू नये – जिल्हाधिकारी

परमबीर सिंहसह शिवसेना आमदारांच्या भावाविरुद्ध खंडणीचा गुन्हा