in

शिर्डी विमानसेवा आज पासून सुरू

आज सकाळी ११.३० वाजता दिल्लीतून पहिले विमान शिर्डीत दाखल होऊन सुमारे दिड वर्षे बंद असलेलं शिर्डी विमानतळा आज पासून सुरू होणार आहे. होणार आहे. तर १२.३० वाजता हेच विमान दिल्लीच्या दिशेने पुन्हा रवाना होईल.

राज्य सरकारने आता धार्मिक स्थळे खुली उघडण्याची परवानगी दिली आहे. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने विमानसेवा सुरु होणे सुद्धा महत्तवाचे आहे.

आज शिर्डी विमानतळावर दिल्लीवरून साडे अकरा वाजता, हैदराबादहून दुपारी अडीच वाजता आणि चेन्नईवरून दुपारी चार वाजता विमानं शिर्डी विमानतळावर येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगाव मनपातील ३ भाजपा बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

पुणे शहरात परतीच्या पावसाचा हाहाकार !