in

CM Uddhav Thackeray | शिवभोजन थाळी आता मोफत दिली जाणार

कोरोना माहामारीत राज्यातील 4 कोटी जनतेने शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, रोजी मंदावेळ, पण रोटी थांबू देणार नाही असे म्हणत शिभोजन थाळी 10 रुपयांना होती. नंतर ती 5 रुपयांना केली होती. आता ती मोफत दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ भेटला आहे. सध्या 890 शिवभोजन केंद्र सुरु झाले आहेत. तसेच 7 कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS Vs RCB: बंगळुरुसमोर विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य

PBKS Vs RCB: पंजाबनं ३४ धावांनी सामना जिंकला