in

Shivrajyabhishek Din 2021 live| आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संभाजीराजे रायगडावरून जनतेला संबोधित करत आहेत.

संभाजीराजे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक पुकारली असून
  • 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे
  • शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी प्रयत्न सुरु
  • आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क
  • शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत
  • तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही
  • मराठा समाजाला न्याय द्या

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कामावर असताना हिंदी-इंग्रजीतच बोला, मल्याळी नाही’

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती